Narendra Modi New Parliament : Supreme Court चा मोदी सरकारच्या Central Vista Project ला हिरवा कंदील

2 Просмотры
Издатель
#Parliament #CentralVistaProject #NewParliamentBuilding
राजधानी दिल्लीस्थित राजपथ परिसरातील ऐतिहासिक वास्तूंच्या नूतनीकरणाचा प्रकल्प अर्थात सेंट्रल व्हिस्टाला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिला आहे.
दिल्लीत बांधण्यात येणाऱ्या नव्या संसदेचं कंत्राट टाटा ग्रुपला मिळणार आहे. टाटा ग्रुपने हे कंत्राट कोटी रुपयांना मिळवलं आहे. हे कंत्राट मिळवण्यासाठी देशातील सात कंपन्यांची नावे आघाडीवर होती. पण, या स्पर्धेत टाटा ग्रुपने सर्वात कमी बोली लावून हे कंत्राट जिंकलं आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट अंतर्गत राजधानी दिल्लीतील जनपथ आणि परिसरात अनेक नव्या इमारती बांधण्यात येणार आहेत.
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
Категория
Комедии HD
Комментариев нет.